आजचे राशिभविष्य
– रविवार – २५ जून २०२३
मेष – व्यवहारामध्ये संयम बाळगणे आवश्यक
वृषभ – घरामध्ये गैरसमज वेळीच दूर करा
मिथुन – आपल्या कार्यशैलीचे कौतुक होईल
कर्क – व्यवसायिकांनी सुसंवादाने कामे मार्गी लावावी
सिंह – विरोधकांना योग्य उत्तर देण्यासाठी तयारीत रहा
कन्या – व्यवसाय नोकरीतील अडथळे यांचा योग्य अंदाज घेऊन पाऊल पुढे टाका
तूळ – आपल्या गुणांचे चीज झाल्याचे जाणवेल
वृश्चिक – नव्या योजना राबविताना ज्येष्ठांची साथ आवश्यक
धनु – मित्र परिवारामध्ये कटूता येण्याची शक्यता गैरसमज नको
मकर – आर्थिक फसगत रोखण्यासाठी सज्ज रहा
कुंभ – आपल्या आर्थिक उलाढालेला योग्य दिशा मिळेल
मीन – आपल्या गुणवत्तेचे योग्य चीज होईल
आजचे दिनविशेष
आज भानू सप्तमी आहे
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असा आहे. यावेळात ओम गृणी सूर्याय नमः जप उत्तम
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक