आजचे राशिभविष्य
रविवार – २३ जुलै २०२३
मेष – स्वतःचा विवेक बाळगला तर सौख्य लाभ मिळेल
वृषभ – मनाला मुरड घाला पण ना उमेद होऊ नका
मिथुन – जोखमीच्या उलाढाली टाळाव्यात सुखप्राप्ती होईल
कर्क – व्यवसायात, नोकरीत गोंधळ होऊ शकतो
सिंह – एखाद्याचे कटू बोल मनात आणू नये. आत्मविश्वास ठेवावा
कन्या – कला, कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना चांगला फायदा
तूळ – तब्येतीमध्ये सुधारणा जाणवेल
वृश्चिक – प्रिय व्यक्तीला मदत करावी लागेल
धनु – थोडी विश्रांती घ्यावी. थकवा जाणवेल
मकर – उदासीनता झटकावी लागेल. मदतीसाठी संकोच करू नका
कुंभ – जवळचे व्यक्ती आज त्रासदायक ठरू शकतात
मीन – धार्मिक व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती निश्चित होईल
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक