आजचे राशिभविष्य
रविवार – २३ एप्रिल २०२३
मेष – शैक्षणिक बाबतीत हा दिवस लाभदायक
वृषभ – शुभ घटनांची चाहूल. मनासारखा दिवस
मिथुन – कर्ज प्रकरणी मान्य होतील
कर्क – विद्यार्थी वर्गाला संमिश्र दिवस. व्यवसायिक तरुणांना आर्थिक नुकसान
सिंह – महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावे
कन्या – महिला वर्गासाठी आनंदी दिवस

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तुळ – आपले दुर्गुण ओळखा. चिडचिड होऊ देऊ नका
वृश्चिक – संतती विषयक शुभघटना. आपले भागीदार आपल्यावर खुश असतील
धनु – अडचणीतून मार्ग मिळवणे सुकर होईल
मकर – विशेष खरेदीचे योग. मित्रपरिवाराशी संवाद साधावा
कुंभ – सरकारी कामांमध्ये व्यत्यय आणू नका. कंटाळा करू नका
मीन – विद्यार्थी वर्गाचे लाभ. आपल्या संततीशी प्रेमाने वागा
आजचे दिनविशेष
आज विनायक चतुर्थी आहे.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा असा आहे. या वेळामध्ये गणेश पूजन करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक