आजचे राशिभविष्य
रविवार – २१ मे २०२३
मेष – शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना लाभ
वृषभ – मनासारखा दिवस शुभ घटनांची चाहुल
मिथुन – कर्ज प्रकरणी मान्य होतील
कर्क – विद्यार्थी वर्गाला संमिश्र ग्रहमान
सिंह – आज महत्त्वाची निर्णय घेणे टाळा
कन्या – महिला वर्गासाठी आनंदी दिवस
तूळ – आपले दुर्गुण आवरा चिडचिड होऊ देऊ नका
वृश्चिक – संतती विषयक शुभ घटना
धनु – अडचणीतून मार्ग मिळणे सुकर
मकर – विशेष खरेदीचे योग
कुंभ – सरकारी कामात व्यत्यय आणू नका
मीन – विद्यार्थी वर्गाला लाभ. संतती विषयी प्रेमाने वागा
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असा आहे. या वेळात देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक