आजचे राशिभविष्य
– रविवार – २ जुलै २०२३
मेष – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती
वृषभ – वास्तुविषयक खरेदी विक्रीतून लाभ
मिथुन – व्यावसायिक पत प्रतिष्ठा वाढेल
कर्क – व्यवसायिकांना गुप्त चिंता
सिंह – भाग्यदयाच्या संधी चालून येतील
कन्या – मान सन्मानाची योग
तूळ – आपल्या बोलण्यात मधुरता ठेवल्यास लाभ
वृश्चिक – भागीदारीत त्रासाचा दिवस
धनु – आर्थिक धनलाभाचे योग
मकर – जुन्या दुखण्यांवर इलाज मिळेल
कुंभ – नोकरीच्या संधी ज्येष्ठ नागरिकांचा आनंद दिवस
मीन – वैवाहिक जीवनात जल्लोष
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असा आहे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक