आजचे राशिभविष्य
रविवार – २ एप्रिल २०२३
मेष – कलाकारांचा भाग्योदय. नवीन कामे मिळण्याची संधी
वृषभ – तरुणांसाठी अतिशय सुंदर दिवस
मिथुन – रवी गुरु योगाचा उत्तम लाभ मिळेल
कर्क – आज लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील
सिंह – कला क्षेत्रातील मंडळींना चांगला दिवस. कारागिरांनी याचा फायदा घ्यावा
कन्या – नवीन कार्य सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस
तूळ – नोकरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाद-विवाद टाळावेत
वृश्चिक – हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आज यश
धनु – तरुण मंडळींचा आज चांगला फायदा होण्याची संधी
मकर – व्यवहार करताना सांभाळावे संमिश्र ग्रहमान
कुंभ – कुसंगती तरुण वर्गाणी आज टाळलेली बरी
मीन – आज आपल्याला मनो इच्छित फलप्राप्ती मिळण्याचे संकेत
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असा आहे.
आज भागवत एकादशी आहे. त्यामुळे ओम श्री लक्ष्मीनारायण नमः असा जप करावा. नक्की चांगले फळ देईल
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक