आजचे राशिभविष्य
– रविवार – १८ जून २०२३
मेष – व्यापारी वर्गाला सुखद बातमी
वृषभ – बौद्धिक कार्य काम करीत असलेल्या महिलांसाठी शुभ दिवस
मिथुन – वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी शुभ घटना
कर्क – कार्यक्षमता वाढल्याची जाणीव होईल
सिंह – चांगली जबाबदारी मिळण्याची शक्यता
कन्या – मानसन्मान व कौतुकाचा वर्ष होईल
तुळ – प्रकृतीचा त्रास बळवण्याची शक्यता
वृश्चिक – मदत करताना विचारपूर्वक करा
धनु – कामाच्या ठिकाणी प्रगती पर घटना
मकर – काम वेळ व दैनंदिन नियमाचे पालन करा
कुंभ – सुप्त गुणांना वाव मिळेल आत्मविश्वास वाढेल
मीन – व्यापार मालमत्ता या क्षेत्रात चांगल्या घडामोडी होऊ शकतात
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
आजचा राहू काळ
चार तीस ते सहा या वेळात प्रवास टाळा