आजचे राशिभविष्य
रविवार – १६ एप्रिल २०२३
मेष – आपल्या कार्यक्षेत्रात नव्या- कल्पना राबवा. व्यवहारीक उलाढालीस न्याय देणे शक्य
वृषभ – व्यवहारांमध्ये योग्य मार्गदर्शन घ्या. देण्याघेण्याचे व्यवहार काळजीपूर्वक करा
मिथुन – वरिष्ठांची नाराजी वेळीच दूर करा
कर्क – आज जोडीदाराची साथ मिळेल
सिंह – आरोग्यामध्ये सुधारणा जाणवेल
कन्या – प्रलोभनांपासून दूर राहा
तूळ – आर्थिक नियोजन करण्यास दिरंगाई करू नका
वृश्चिक – आज धनलाभाचे योग
धनु – आहार विवाहाराचे बंधने पाळा
मकर – आपण मांडलेल्या योजना प्रत्यक्षात उतरवा
कुंभ – मनःशांतीसाठी प्राणायाम योग अभ्यास किंवा अनुलोम-विलोम करा
मीन – कल्पक योजनेस आपले सहकारी मदत करतील
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा असा आहे
आजचे दिनविशेष
आज वरुखीनी एकादशी आहे. लक्ष्मीनारायण किंवा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन प्रसादाचे वाटप करावे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक