आजचे राशिभविष्य
– रविवार – १४ मे २०२३
मेष – नवीन कामे मिळण्याची शक्यता. प्रयत्न करावा
वृषभ – मित्र परिवारामध्ये आपले कौतुक होईल
मिथुन – कार्यक्षेत्रे मन लावून काम करा
कर्क – कामाचा ताण अधिक जाणवू शकतो. तयार रहा
सिंह – सहचरणी कडून सहकार्य मिळेल
कन्या – नवीन घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल
तूळ – अति घाई संकटात नेई, याचा अनुभव येईल
वृश्चिक – खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे
धनु – वरिष्ठ आपल्यावर खुश असतील
मकर – जुने मित्रांच्या भेटीगाठी आनंद देतील
कुंभ – पाहुण्यांचा पाहुणचार करण्यामध्ये धावपळ होईल
मीन – अधिकारी वर्गाला खुश ठेवावे लागेल
आजचा राहू काळ
संध्याकाळी साडेचार ते सहा असा आहे. या वेळात देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक