वृश्चिक रास – 2022
– शिक्षण, व्यवसाय, नोकरी याबाबतीतील प्रगतीसाठी हे वर्ष म्हणजे स्काय इज लिमिट आहे…..
– इतके दिवस धरून ठेवलेली पेशन्स लेवल नको तिथे सुटू देऊ नये….
– सल्ला देतांना अचूक शब्द वापरावेत अन्यथा गैरसमज होईल……
– विवाह इच्छुकांनी अपेक्षा मधील च काढून टाकावा…….
– गृहिणींनी वादाचे विषय वेळीच ओळखून ते टाळावेत……
– दक्षिण नैऋत्य अथवा पश्चिम भागातील मुख्य दरवाजा असलेल्यांनी रोज प्रकारचे वादाचे विषय घरात पूर्णता टाळावेत…..
– विद्यार्थी वर्गाने अधिकाधिक लिखाणाची सवय ठेवावी.
– उत्तर पूर्व अथवा ईशान्येकडे तोंड करून अभ्यास करावा…..
– व्यवसायिकांनी अनुभवी अथवा ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. थेट कामावरून काढू नये…..

व्हॉटसअॅप – 9373913484
– ज्येष्ठांनी आहार-विहार कडे विशेष लक्ष देऊन वातूळ पदार्थ टाळावेत……
– जड वाहन अथवा उद्योगा संबंधित मोठी कर्जे विचारपूर्वक घ्यावेत…..
– पाठ तसेच पोटावरच्या योगासनावर भर द्यावा…
– जमीन अथवा शेतीविषयक वादग्रस्त व्यवहार योग्य त्या तडजोडीने त्वरित मिटवावेत…
– कोर्टकचेरीच्या कामात शक्यतो समेट घडवून आणावा…
– शॉर्टकट मार्गाने उत्पन्नाचा विचार करू नये…
– अनुभवी सल्लागारांच्या मदतीनेच निर्णय घ्यावेत….
व्यक्तिगत सल्ल्यासाठी व्हाट्सअप वर अपॉइंटमेंट घ्यावी.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा