आजचे राशीभविष्य – शनिवार – ८ ऑक्टोबर २०२२
मेष – जुने संबंध कामी येतील…
वृषभ – दिवाणी व्यवहार मार्गी लागतील…
मिथुन – तळ्यात मळ्यात मनस्थिती नको…
कर्क – महत्त्वाच्या सह्या होतील…
सिंह – टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करा…
कन्या – दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा…
तूळ – विचारला तरच सल्ला द्या….
वृश्चिक – मोठी उलाढाल…
धनु – एकाच वेळी अनेक कामे होतील….
मकर – सार्वजनिक कार्यात पुढाकार…
कुंभ – ऐकावे जनाचे करावे मनाचे…
मीन – महत्त्वाचा निर्णय…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे.
व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84