आजचे राशीभविष्य
– शनिवार – ८ जुलै २०२३
मेष – घरात लक्ष्मी आनंदी दिवस
वृषभ – घरातील व बाहेरील आनंद द्वि गुणित होईल
मिथुन – सरकारी कामे करताना काळजी घ्या
कर्क – तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका
सिंह – घरच्या लक्ष्मीला काहीतरी भेटवस्तू द्या
कन्या – अचानक धनलाभाचे योग
तूळ – कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता
वृश्चिक – खाण्यापिण्यावर बंधने ठेवा
धनु – घरातील वातावरण आनंदी असेल
मकर – खर्चाची तयारी ठेवा
कुंभ – सुग्रास भोजनाचा योग
मीन – कार्य सिद्धीस नेण्यासाठी खर्चाची तयारी ठेवा
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे. यादरम्यान एखादी काळी छत्री दान करा
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक