आजचे राशिभविष्य
शनिवार – ६ मे २०२३
मेष – सहकारी वर्गकडून त्रास होण्याची शक्यता
वृषभ – व्यवसायात शुभकाळ. मानसन्मानाचा दिवस
मिथुन – कामात सातत्य व चिकाटी ठेवा
कर्क – वसुलीची जबाबदारी असेल. सावध राहा
सिंह – आई-वडिलांचा सन्मान करा. आशीर्वाद घ्या. आनंदाची बातमी मिळेल
कन्या – शेजारी परिचित यांच्या विषयी नकारात्मक चर्चा टाळा
तूळ – मस्रर द्वेष या गोष्टींना सामोरे जावे लागेल
वृश्चिक – नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य होईल
धनु – दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका
मकर – कुटुंबात चर्चा करताना बोलण्याचे भान ठेवा
कुंभ – मिश्र स्वरूपाची फळे पाहण्यास मिळतील
मीन – व्यवसाय नोकरी यात चांगले संकेत मिळतील
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक