आजचे राशीभविष्य – शनिवार – ६ ऑगस्ट २०२२
मेष – खर्च सांभाळा…
वृषभ – गुडघेदुखी काळजी घ्या…
मिथुन – गुंतवणुकीला योग्य पर्याय निवडा…
कर्क – राग नियंत्रित ठेवा….
सिंह – कामाचा व्याप वाढेल….
कन्या – नकारात्मक मतप्रदर्शन टाळा….
तुळ – स्वतःच्या अभ्यासानुसार गुंतवणूक करावी….
वृश्चिक – अकस्मित मोठा निर्णय टाळा…
धनु – कौटुंबिक आरोग्य सांभाळा….
मकर – महत्वाच्या कामांची तयारी….
कुंभ – विरोधकांवर लक्ष असू द्या….
मीन – अति बोलणे टाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी पंडित दिनेश पंत whatsapp 93 73 91 34 84)
Horoscope Rashi Bhavishya Saturday 6 August 2022