आजचे राशिभविष्य
शनिवार – ३ जून २०२३
मेष – घरातून बाहेर पडताना गुळ खाऊन जावे
वृषभ – कामावर निघण्यापूर्वी कुलदेवतेची उपासना करा
मिथुन – कामाची सुरुवात करण्यापूर्वी मुगाची डाळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवा
कर्क – पाण्यामध्ये तांदूळ प्रवाहित करा
सिंह – गाईला गुळ किंवा हिरवा चारा खाऊ घाला
कन्या – विठ्ठल मंदिरामध्ये कापूर जाळा
तुळ – पूजेच्या वेळी गीर गाईच्या तुपाचा दिवा लावा
वृश्चिक – लाल गाईला चारा द्या
धनु – हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये टाका
मकर- मारुती मंदिरात कापूर लावा
कुंभ- नवग्रह देवतांचे दर्शन घ्यावे
मीन – पिंपळाच्या मुळाशी साखर टाका
आजचे दिनविशेष
आज वटपौर्णिमा आहे
आजचा राहू काळ
नऊ ते साडेदहा असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक