आजचे राशिभविष्य
शनिवार – २९ एप्रिल २०२३
मेष – अनपेक्षित घटनांमुळे आज मन विचलित असेल
वृषभ – प्रवास करताना काळजी घ्यावी. प्रेम प्रकरणातून अपयश
मिथुन – कुसंगती पासून धोका. जुगार टाळावा
कर्क – हितशत्रू त्रास देतील. लक्षपूर्वक निर्णय घ्यावे
सिंह – नियोजित कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता
कन्या – कायदेशीर प्रकरणातून सुटका. गुरु वरदहस्त
तूळ – नोकरीमध्ये उत्तम घडामोडी, पण सतत सतर्कता आवश्यक
वृश्चिक – विद्यार्थी तरुणांना शुभकाळ. तब्येतीकडे लक्ष द्यावे
धनु – तरुण मंडळींचा भाग्योदय. कागदपत्रे नीट हाताळा
मकर – अनपेक्षित घडामोडी. विनाकारण वादात ओढले जाल
कुंभ – दुखापतीची शक्यता. विचित्र गाठीभेटीतून त्रास
मीन – प्रियजनांबरोबर आज बाहेर फिरण्याची योग
आजचा राहु काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक