आजचे राशीभविष्य – शनिवार – २७ ऑगस्ट २०२२
मेष – आपले मत दुसऱ्यावर लादु नये…
वृषभ – खेळीमेळ्याने समस्या सोडवा…
मिथुन – हा बैल मुझे मार प्रकार टाळा…
कर्क – महत्वाच्या व्यक्ती भेटतील…
सिंह – वास्तविकता स्वीकारा…
कन्या – जुने हिशोब चुकते होतील…
तूळ – कार्य गौरव होईल…
वृश्चिक – महत्वाचे निर्णय…
धनु – मनाविरुद्ध गोष्टी खिलाडू वृत्तीने स्वीकारा…
मकर – मनासारखा मेनू मिळेल…
कुंभ – अकस्मिक वाद टाळा….
मीन – जुन्या अनुभवातून निर्णय घ्या…
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी दोघांनी ज्योतिष सेलेब्रिटी सल्लागार पंडित दिनेशपंत व्हाट्सअप अपॉइंटमेंट 93 73 91 34 84