आजचे राशीभविष्य
– शनिवार – २६ नोव्हेंबर २०२२
मेष – व्यवसाय विषयक महत्वाची वार्ता…
वृषभ – त्याच त्या कामासाठी चक्कर टाळा..
मिथुन – महत्वाची खरेदी…
कर्क – हितशत्रूचा हालचालीवर लक्ष ठेवा…
सिंह – दिव्यत्वाचा अनुभव….
कन्या – वरिष्ठांची शाबासकी मिळेल…
तुळ – अवांतर बोलणे टाळा…
वृश्चिक – बिग डील शक्यता…
धनु – किरकोळ दुखापत सांभाळा…
मकर – मानेचे दुखणे सांभाळा…
कुंभ – उस्फुर्त रहा…
मीन – महत्त्वाचा फोन कॉल…
आजचा राहू काळ
सकाळी 9 ते 10.30 आहे…
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84