आजचे राशिभविष्य
– शनिवार – २४ जून २०२३
मेष – मनासारखे होण्याची शक्यता दुर्लभ
वृषभ – खाण्यापिण्यावर बंधने घाला
मिथुन – आज दिवस आनंदात जाईल
कर्क – मित्र परिवारासाठी खर्च करण्याची वेळ येईल
सिंह – बाहेर जाण्याचे योग. नातेवाईक मित्र यांच्या गाठीभेटी
कन्या – या ना त्या कारणावरून आर्थिक बाबींना सामोरे जावे लागेल
तूळ – आपल्या उत्पन्नात वाढीचे संकेत
वृश्चिक – आनंदी वार्ता आपणास सौख्य देईल
धनु – वाहने हळू व जपून चालवा. नियम मोडू नका
मकर – आज आरोग्याच्या तक्रारी थकवा जाणवेल
कुंभ – महिला वर्ग कडून कौतुक होईल
मीन – आज आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होईल बक्षिसाची योग
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे. या वेळात श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक