आजचे राशिभविष्य
शनिवार – २२ एप्रिल २०२३
मेष – गुरुचे पर्व सुरू होत आहे. शुभ कालखंड
वृषभ – शुक्र भ्रमणाचा फायदा. संपत्ती लाभ
मिथुन – सर्वार्थाने फलदायी असा दिवस. महत्त्वाची कामे दुपारनंतर करा
कर्क – सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना त्रास
सिंह – मोठी कामे सिद्धीस नेण्याकरिता आजचा दिवस उत्तम
कन्या – जुनाट व्याधीचा त्रास तसेच वादग्रस्त मुद्दे यांची आज काळजी घ्या
तूळ – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा
वृश्चिक – आपले आपणास त्रास देतील लक्ष ठेवावे
धनु – प्रगतीच्या नवीन संधी आज आपल्याला मिळण्याची शक्यता
मकर – आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा आज इन्व्हेस्टमेंट टाळा
कुंभ – आपले मित्र सहकारी यांची सहकार्य मिळेल
मीन – नवीन घराचे स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न केल्यास फलप्राप्तीचा दिवस
आजचे दिनविशेष
आज अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती आहे. आजच्या पावन दिवशी कोणता तरी चांगला संकल्प करून त्याची सुरुवात आपण करावी. आज गरजवंतांना लोखंडी तवा, काळी चादर किंवा घोंगडी, बुंदीचे लाडू हे दान करावे. तसेच मनातील इच्छापूर्तीसाठी वाहत्या पाण्यामध्ये नारळ अर्पण करावा. आज पूर्ण दिवस शुभ आहे. आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे अशुभ वेळ पाहण्याची गरज नाही.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक