आजचे राशिभविष्य
शनिवार – २१ जानेवारी २०२३
मेष – कार्यसिद्धीकडे वाटचाल, महत्त्वाच्या कामाची सुरुवात करा
वृषभ – वादाचे प्रसंग टाळा. अध्यात्मिक उपासनेतून लाभ
मिथुन – त्रासदायक दिवस कुलदेवतेची उपासना लाभ देईल
कर्क – अडलेल्या कामांना मार्ग मिळतील
सिंह – हाती घेतलेल्या कामात यश मिळेल
कन्या – मन अशांत असेल शारीरिक पीडा, उपासनेतून लाभ
तूळ – मनाची तयारी करून कार्याला सिद्ध व्हा. निश्चित लाभ होईल
वृश्चिक – लक्ष्मी प्राप्तीचा योग
धनु – शत्रूपासून त्रास, गायीची सेवा करा
मकर – सहकारी मित्रांपासून त्रास होण्याची शक्यता केशराचा टिक्का लावावा
कुंभ – खिशाला झळ बसण्याची शक्यता तयारीत राहावे
मीन – आर्थिक प्राप्तीची संधी मिळाल्यामुळे मन आनंदित असेल
आजचा राहू काळ
सकाळी ९ ते सकाळी साडेदहा असा आहे.
आज आहे शनि अमावस्या
आज, शनिवारी शनि आमवस्या आहे. त्यामुळे हा खास उपाय करावा. प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी दुपारी बारा वाजे नंतर दहीभाताचा नैवेद्य जर कावळ्याला दिला तर पितृ दोषांपासून मुक्ती मिळण्यास लाभ होईल.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक