आजचे राशिभविष्य
शनिवार – २० मे २०२३
मेष – शुभ ग्रहांची साथ मिळेल
वृषभ – काम करताना मध्यस्थी टाळा
मिथुन – कार्यक्षेत्रामध्ये आपला प्रभाव उमटेल
कर्क – नियोजित कामात अडचणी येण्याची शक्यता
सिंह – खर्चाचे प्रसंग येतील
कन्या – मिश्र स्वरूपाचा दिवस
तूळ – खेळीमेळीचा दिवस
वृश्चिक – पिता-पुत्रांचे वाद प्रेमाने टाळा
धनु – आर्थिक कोंडी होऊ शकते
मकर – व्यवहार करताना काळजी घ्या
कुंभ – साडेसाती मध्ये शनि महाराजांची कृपा
मीन – तरुण मंडळींना यशस्वी दिवस
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक