आजचे राशीभविष्य – शनिवार – २० ऑगस्ट २०२२
मेष – तेढ निर्माण करणारे शब्द टाळा…
वृषभ – झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा…
मिथुन – योग्य तिथे तडजोड आवश्यक…
कर्क – व्यवसायिकांना नवीन संधी…
सिंह – जमीन विषयक कामे मार्गी लागतील…
कन्या – व्यवहारात चतुराई आवश्यक…
तूळ – गुंतवणुकीसाठी योग्य वेळ…
वृश्चिक – योग्य तीच माहिती द्या…
धनु – भित्या पाठी ब्रह्मराक्षस…
मकर – अनपेक्षित मोठा सौदा…
कुंभ – शक्ति पेक्षा युक्ती श्रेष्ठ…
मीन – एकाग्रता आवश्यक…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप करा 93 73 91 34 84