आजचे राशीभविष्य
– शनिवार – १७ जून २०२३
मेष – जुने मित्रमंडळी यांची भेट आज आनंद देईल
वृषभ – कामावरचे लोक खुश असतील
मिथुन – अति घाईने काम बिघडवू शकते काळजी घ्या
कर्क – आपले मित्र आपल्याला योग्य ती साथ देतील
सिंह – आपल्या वरिष्ठांशी बोलताना तोंड सांभाळा
कन्या – बोलल्यामुळे कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या
तूळ – प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक
वृश्चिक – आपले काम गोडी गुलाबी ने करून घ्यावे
धनु – नवीन कार्यासाठी आजचा दिवस उत्तम
मकर – आपले मन स्थिर ठेवावे
कुंभ – घरामध्ये आनंदी वातावरण राहील
मीन – सहकारी वर्गाकडून आपले कौतुक होईल
आजचे दिनविशेष
आज दर्श अमावस्या आहे
आजचा राहु काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे. या वेळात अन्नदान करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक