आजचे राशिभविष्य
शनिवार – १५ एप्रिल २०२३
मेष – आजचा दिवस आनंदी
वृषभ – कोणतेही काम करताना काळजी घ्या
मिथुन – तब्येतीकडे लक्ष द्या
कर्क – महिला वर्गाचा सन्मान करा
सिंह – कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटेल
कन्या – कामे करताना लक्षपूर्वक करा
तूळ – खाण्यापिण्याच्या बाबतीत बंधने घाला
वृश्चिक – आनंदी वार्ता ऐकून मनाला प्रसन्नता लाभेल
धनु – बाहेर पडताना आपला खिसा तपासा
मकर – आज बोलणी यशस्वी होतील
कुंभ – आपले कार्य सिद्ध करण्यासाठी खिसा खाली करावा लागेल
मीन – आज आपली आर्थिक आवक चांगली राहील
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे. या वेळामध्ये मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात कापूर जाळावा. पूर्ण दिवस शुभ तत्व मिळेल.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक