आजचे राशिभविष्य
शनिवार – १४ जानेवारी २०२३
मेष – आर्थिक परिस्थितीमध्ये थोडासा ताण जाणवेल
वृषभ – नवीन कपड्यांचा लाभ आज होऊ शकतो
मिथुन – वादाचे प्रसंग आज टाळले तर दिवस आनंदी
कर्क – मन शांत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्या
सिंह – हाती घेतलेल्या कामात आज सहजतेने यश मिळेल
कन्या – शेतकरी वर्गाला आज लाभ प्राप्तीची शक्यता
तूळ – उधारी वसूल होण्याचे योग
वृश्चिक – खर्चिक मित्रांबरोबर आज बाहेर जाणे टाळा
धनु – आज महिला वर्गाची मदत मिळेल
मकर – घरासाठी पैसा खर्च होईल
कुंभ – मन अशांत असेल कुलदेवतेची उपासना करावी
मीन – जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाईल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा या वेळात महत्त्वाची कामे टाळा