आजचे राशीभविष्य – शनिवार – १ ऑक्टोबर २०२२
मेष – हिंमत ना हार ना…
वृषभ – मोठ्या व्यवहारात अनुभव वापरा…
मिथुन – धार्मिक सहल..
कर्क – शब्द सांभाळा…
सिंह – अनपेक्षित जबाबदारी…
कन्या – विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस..
तूळ – एकमेका साह्य करू…
वृश्चिक – भावनिक गुंतागुंत टाळा…
धनु – अवाजवी अपेक्षा नको…
मकर – आर्थिक जुळवा जुळवा होईल…
कुंभ – अति सहनशीलता टाळा…
मीन – सर्व आपलेच खरे असे नको….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे…
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84( दसऱ्यापर्यंत नाशिक कार्यालयात कुंडली सल्ला -मार्गदर्शन)