आजचे राशिभविष्य
शनिवार – १ एप्रिल २०२३
मेष – मनामध्ये धुसफूस वाढेल
वृषभ – कार्यात उमेद राखा
मिथुन – व्यवहार करताना जोखीम घेऊ नका
कर्क – विवाह इच्छुकांना संधी चालून येतील
सिंह – मित्रांबरोबर केलेल्या गोष्टींपासून फायदा मिळेल
कन्या – आनंददायी घटना घडतील
तूळ – कार्यक्षेत्र नव्या ओळखीतून लाभ
वृश्चिक – दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःची काळजी घ्या
धनु – नवीन वस्तू खरेदीचा योग
मकर – कामामध्ये सातत्य ठेवल्यास यश मिळेल
कुंभ – अतिश्रम टाळा आरोग्य जपा
मीन – व्यापारी नोकरदार वर्गास दिवस चांगला
आजचे दिनविशेष
आज कामदा एकादशी आहे. ज्यांना संततीची अपेक्षा असेल अशा व्यक्तीने आज लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन प्रार्थना केल्यास चांगले लाभ होतात.
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक