आजचे राशिभविष्य – शनिवार – ५ फेब्रुवारी २०२२
मेष – टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारा…
वृषभ – स्वभावाचे अडचण येऊ देऊ नका…
मिथुन – शुभवार्ता साठी वेट अँड वॉच…
कर्क – लांबचा प्रवास टाळा…
सिंह – हार्ड रिॲक्शन टाळा…
कन्या – शब्द सांभाळून वापरा…
तुळ – कौटुंबिक ओढ राहील…
वृश्चिक – पथ्य पाणी सांभाळा…
धनु – शब्द सांभाळून वापरा…
मकर – मिळालेल्या सल्ल्याची छान बिन करा…
कुंभ – पाठदुखीकडे दुर्लक्ष नको…
मीन – चुकांची पुनरावृत्ती नको…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.