आजचे राशीभविष्य – शनिवार – ४ जून २०२२
मेष – वरिष्ठांची मर्जी राहील…
वृषभ – बाळ गोपाळ मध्ये रमाल …
मिथुन – चर्चेतून प्रश्न सोडवा…
कर्क – वाद वाढवू नये…
सिंह – शुभ समाचार…
कन्या – आर्थिक मेळ जमेल…
तूळ – ज्ञानवंत व्यक्तींचा सहवास…
वृश्चिक – प्रगतीचा मार्ग सुकर होईल….
धनु – कामाचा व्याप नियंत्रित ठेवा….
मकर – एकाग्रता वाढवा…
कुंभ – पोटाच्या तक्रारी सांभाळा….
मीन – काटकसर आवश्यक…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84)