आजचे राशिभविष्य – शनिवार – २६ मार्च २०२२
मेष – अनपेक्षित खर्च संभवतात…
वृषभ – वादविवादाचे प्रसंग युक्तीने टाळा…
मिथुन – जुने गुंतागुंतीच्या व्यवहार मिटतील…
कर्क – एकाग्रता आवश्यक…
सिंह – अव्यवहार्य धाडस नको…
कन्या – भावनेच्या आहारी जाऊ नका…
तूळ – आर्थिक क्षमता ओळखून व्यावसायिक निर्णय घ्या…
वृश्चिक – खाजगी बाबींची चर्चा टाळा…
धनु – महत्त्वाचा निर्णय प्रसंगी संयम आवश्यक…
मकर – सरकारी कामे सावध हाताळा…
कुंभ – मान न मान मै तेरा मेहमान होईल…
मीन – नवीन कपडे खरेदी…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484