आजचे राशीभविष्य – शनिवार – २६ फेब्रुवारी २०२२
मेष – झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा…
वृषभ – योग्य तेवढेच मत मांडा…
मिथुन – मोठा आर्थिक व्यवहार टाळा..
कर्क – जुने हिशेब चुकते होतील…
सिंह – सावध प्रतिक्रिया द्या…
कन्या – वास्तविकता स्वीकारा…
तुळ – भावनिक आरोग्य सांभाळा…
वृश्चिक – यशासाठी शॉर्टकट मार्ग टाळा…
धनु – फुकट सल्ला देऊ नये…
मकर – आप्तस्वकीय भेटतील…
कुंभ – मौल्यवान वस्तू सांभाळा…
मीन – अति अपेक्षा नको…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.