आजचे राशिभविष्य – शनिवार – २३ एप्रिल २०२२
मेष – पोटाच्या तक्रारी सांभाळा…
वृषभ – विवाह इच्छुकांच कार्य ठरतील…
मिथुन – आपल्या विरोधी मते ऐकून घ्या…
कर्क – गुंतवणुकीचा फायदा होईल…
सिंह – शाब्दिक वाद वाढवू नये…
कन्या – विचारपूर्वक मत व्यक्त करा…
तूळ – डोळ्यांच्या तक्रारी सांभाळा…
वृश्चिक – ऍसिडिटीकडे दुर्लक्ष नको…
धनु – मनःस्थिती स्थिर ठेवा…
मकर – वाद वाढवू नये…
कुंभ – अति स्पष्टवक्तेपणा नको…
मीन – व्यवसाय वृद्धी….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.
पंडित दिनेशपंत व्हॉटसअॅप – 9373913484