आजचे राशिभविष्य – शनिवार – २ एप्रिल २०२२
मेष – स्थिरचित्त रहा…
वृषभ – ऐकीव माहितीवर प्रतिक्रिया नको…
मिथुन – फक्त फायदा तोट्याचा विचार टाळा…
कर्क – मित्रपरिवार भेटेल…
सिंह – अडकलेले व्यवहार मार्गी लागतील…
कन्या – नातेवाईकांच्या गाठीभेटी…
तूळ – व्यवसाय वृद्धी…
वृश्चिक – कुलदेवता विषयक कामे पूर्ण करा…
धनु – इतरांचे म्हणणेही ऐकून घ्या…
मकर – आकस्मिक शुभवार्ता…
कुंभ – मौनम् सर्वार्थ साधते…
मीन – नवी खरेदी…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484