आजचे राशि भविष्य – शनिवारी – १९ मार्च २०२२
मेष – अनुभवी व्यक्तींशी चर्चा होईल…
वृषभ – मान-अपमान यात अडकू नये…
मिथुन – सहकार्यांशी वाद टाळा…
कर्क – धार्मिक कार्ये पार पडेल…
सिंह – पिकनिक घडेल…
कन्या – खोचक शब्द टाळावे…
तूळ – नातेसंबंध जपा…
वृश्चिक – हाडांचे दुखणे सांभाळा…
धनु – उष्णता विकार संभाळा…
मकर – तडजोड स्वीकारा…
कुंभ – महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी…
मीन – ध्येयाप्रती वाटचाल सुरू होईल….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.