आजचे राशिभविष्य – शनिवार – १४ मे २०२२
मेष – सबुरी का फल मीठा…
वृषभ – जबाबदारीचे भान ठेवा..
मिथुन – मोठे व्यवहार संभाळा…
कर्क – मेजवानीचा योग…
सिंह – ज्ञानवंत व्यक्तीचा सहवास…
कन्या – प्रवास योग…
तुळ – एकाग्रता वाढवा…
वृश्चिक – योग्य तेवढाच खर्च आवश्यक…
धनु – पूर्वानुभव कामी येईल…
मकर – आश्वासने टाळा…
कुंभ – विरोधकांवर लक्ष ठेवा…
मीन – नाउमेद होऊ नये….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे…
(समस्या मार्गदर्शनासाठी पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)