आजचे राशीभविष्य – सोमवार – ४ जुलै २०२२
मेष – वादातीत रहा…
वृषभ – कार्याची दखल घेतली जाईल…
मिथुन – स्पष्ट बोला….
कर्क – व्हिजन क्लियर हवे…
सिंह – गुणात्मक कार्य करा…
कन्या – तथ्यावर आधारित मुद्दे मांडा…
तूळ – वैचारिक कक्षा रुंदवेल….
वृश्चिक – योग्य संधी हेरा….
धनु – तत्त्व जपा….
मकर – धार्मिक कार्य ठरेल….
कुंभ – आधी केले मग सांगितले असे करा….
मीन – शुभ वार्ता साठी वेट अँड वॉच…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)