आजचे राशिभविष्य
सोमवार – १६ जानेवारी २०२३
मेष – साधारण दिवस
वृषभ – दुपारपर्यंत उत्तम दिवस
मिथुन – महत्त्वाची कामे शांत पूर्वक हाताळा
कर्क – धनलाभाचे योग
सिंह – समाजामध्ये मान वाढेल
कन्या – कुलदेवाची उपासना बळ देईल
तूळ – जोडीदाराकडून सहकार्य मिळेल
वृश्चिक – अपेक्षित असा लाभ मिळणार नाही
धनु – सरकारी वर्ग खुश राहील
मकर – मानसिक त्रास संभवतो
कुंभ – शारीरिक कष्ट नैराश्य येईल
मीन – सर्वांशी आनंदाने वागा भांडणे टाळा
आजचा राहू काळ
साडेसात ते नऊ सकाळी या वेळामध्ये उपासना करा