आजचे दैनिक राशिभविष्य
सोमवार – १३ फेब्रुवारी २०२३
मेष – आज आपला दिवस हा मिश्र स्वरूपाचा असेल
वृषभ – आज दुपारपर्यंत कार्य केल्यास उत्तम
मिथुन – कोणताही निर्णय घेताना घाई गडबड करू नका
कर्क – आज अचानक धनलाभ झाल्यामुळे मन आनंदी असेल
सिंह – आपल्या आजूबाजूची मंडळी आपले कौतुक करतील
कन्या – आजचा दिवस ‘कुछ खट्टा, कुछ मिठा’ असे फळ देणार असेल
तूळ – आपल्या सहकाऱ्यांची आपल्याला आज चांगली मदत मिळेल
वृश्चिक – आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला लाभ मिळणार नाहीत
धनु – आपण केलेल्या कामांवर समोरची पार्टी खुश असेल
मकर – अति श्रम करण्याचे टाळा. शारीरिक त्रास होण्याची शक्यता
कुंभ – समोरच्यावर आपले विचार लादू नका
मीन – सर्वांशी हसत मुखाने बोलल्यास आपले काम सहज निघेल
आजचा राहू काळ
सकाळी सात तीस ते नऊ या वेळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ नका