आजचे दैनिक राशिभविष्य
सोमवार – ८ मे २०२३
मेष – कामे करताना शांतपणे करा
वृषभ – आज धनलाभाचा दिवस
मिथुन – घरातील महिला वर्गाचा सन्मान करा. लाभ होईल
कर्क – हाताखालच्या व्यक्तींकडून त्रास
सिंह – वाहने हळू चालवा
कन्या – कामाच्या ठिकाणी कौतुक होईल
तूळ – पैशाची आवक राहील
वृश्चिक – आळस जाणवेल. कामाचा उरक वाढवावा
धनु – जुने मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी आनंद देतील
मकर – कुटुंबासोबत धार्मिक स्थळांच्या भेटीचे योग
कुंभ – महादेवाचे पूजन करून कामाला सुरुवात करावी
मीन – तब्येतीची काळजी घ्यावी
आजचा राहु काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात भगवंताचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक