आजचे राशीभविष्य – सोमवार – ८ ऑगस्ट २०२२
मेष – शाब्दिक सावधानता आवश्यक…
वृषभ – जुने हितसंबंध जोपासा…
मिथुन – शॉर्टकट उत्पन्नाचे प्लॅनिंग टाळा…
कर्क – निसर्ग सहल…
सिंह – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा….
कन्या – योग्य आकडेमोड करा…
तुळ – महत्त्वाचा निर्णयात घाई नको…
वृश्चिक – अति दिलदार पणा टाळा…
धनु – कशात काय अन फाटक्यात पाय स्थितीत टाळा…
मकर – देणे घेणे सांभाळा…
कुंभ – व्यवहारिक रहा…
मीन – शुभ कार्य ठरेल…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84