आजचे राशिभविष्य
सोमवार – ६ फेब्रुवारी २०२३
मेष – आर्थिक तणावाची कारणे शोधा
वृषभ – प्रगतीच्या नवीन संधी पासून लाभ घ्या
मिथुन – नवीन योजनांमध्ये दक्षता बाळगा. अनपेक्षित ताण टाळा
कर्क – नवीन योजनांना सहकार्याची मदत मिळेल
सिंह – जबाबदाऱ्या घेतल्या असतील तर त्या पूर्णच करा
कन्या – कार्यक्षेत्रामध्ये पद प्रतिष्ठा मिळण्याचे योग
तूळ – सहकारी वर्गाच्या मदतीमुळे खुश असाल
वृश्चिक – कामाचा ताण कमी करा. ध्यानधारणा करा
धनु – आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा नको
मकर – जोडीदारांची उत्तम साथ मिळेल
कुंभ – मनशक्तीच्या जोरावर आपले कार्य सिद्ध करा
मीन – प्रलोभनांपासून सावध राहा. कुटुंबात सलोखा ठेवा,
आजचा राहू काळ
सात तीस ते नऊ या वेळेत प्रवास टाळावा
आज गुरु प्रतिपदा
आजच्या दिवशी आपल्या गुरुंनी दिलेला गुरु मंत्र याचा जप करावा. दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंची सेवा करावी. तसेच वडिलधाऱ्या व्यक्तींना मदत केल्यास गुरु प्रबळ होऊन आपली कार्यशक्ती वाढेल.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक