आजचे राशिभविष्य
सोमवार – ३० जानेवारी २०२३
मेष – खर्चाची तयारी ठेवावी
वृषभ – आजचा दिवस आनंदात जाईल
मिथुन – उगाचच खर्च करू नका
कर्क – मित्र परिवारामध्ये कौतुक होईल
सिंह – अधिकारी वर्ग आपल्यावर खुश राहील
कन्या – कोणतेही कायदाविरुद्ध काम करू नका
तूळ – आतिश्रम टाळा. तब्येतीकडे लक्ष द्या
वृश्चिक – महत्त्वाच्या कामाला जाताना आईचा आशीर्वाद घेऊन जा
धनु – आपल्या व्यवसायातून आज आपल्याला अधिक मोबदला मिळू शकतो
मकर – प्रलोभनांपासून दूर राहा. आपल्या कामावर लक्ष ठेवा
कुंभ – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अपचनाचा त्रास
मीन – आज आपल्याला मान मिळण्याची शक्यता
आजचा राहू काळ
सकाळी सात तीस ते नऊ या वेळामध्ये कुलदेवतेची उपासना दिवस चांगला घालवेल
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक