आजचे राशीभविष्य – सोमवार – ३ ऑक्टोबर २०२२
मेष – जुने वाद काढू नये…
वृषभ – मेहनत फळाला येईल…
मिथुन – आहार विहार सांभाळा…
कर्क – कौटुंबिक वाद मिटवा…
सिंह – आर्थिक व्यवहार सांभाळून…
कन्या – ज्येष्ठांची तब्येत सांभाळा…
तूळ – जुनी खबरबात मिळेल…
वृश्चिक – झाकली मूठ ठेवा…
धनु – बढतीचे योग…
मकर – आर्थिक प्लॅनिंग…
कुंभ – तळपाय टाच दुखणे संभाळा…
मीन – मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे….
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत ९३७३९१३४८४