आजचे राशिभविष्य
– सोमवार – ३ जुलै २०२३
मेष – मनातील भीती दूर करा
वृषभ – शारीरिक पीडा त्रस्त करेल
मिथुन – धनवृद्धी संभवते
कर्क – मनामध्ये मरगळ आणू नका
सिंह – आनंदी दिवस सत्काराचे प्रसंग येतील
कन्या – त्रासदायक दिवस मन शांत ठेवा
तूळ – सहकारी वर्गात प्रशंसा होईल
वृश्चिक – कृती करण्यापूर्वी विचार आवश्यक
धनु – आज आनंददायी घटना घडतील
मकर – आज खिशाला कात्री बसू शकते
कुंभ – धावपळ धकाधकीमध्ये दिवस जाईल
मीन – धनलाभ प्राप्तीचे योग
आजचे दिनविशेष
आज आहे गुरुपौर्णिमा. आज सुवर्ण,कास्य,हरभरा, साखर, यापैकी एक दान दिल्यास गुरुबल वाढण्यास मदत मिळेल
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या काळात दान दिल्यास उत्तम लाभ
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक