आजचे राशीभविष्य
सोमवार – २८ नोव्हेंबर २०२२
मेष – पेच प्रसंग युक्तीने हाताळा…
वृषभ – जमिनीचे प्रश्न डोकं वर काढतील…
मिथुन – वाढीव जबाबदारी…
कर्क – निर्णय तडकाफडकी नको…
सिंह – अकस्मिक अर्थ प्राप्ती…
कन्या – कुटुंबीयांची खफा मर्जी सांभाळा…
तुळ – नोकरदारांना नवी जबाबदारी…
वृश्चिक – एकाग्रता गरजेची…
धनु – भागीदारीत सांभाळा…
मकर – मानसन्मान होईल…
कुंभ – अपेक्षित यश…
मीन – मतभेद सांभाळा…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे..
पंडित दिनेश पंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84