आजचे राशिभविष्य
सोमवार – २६ मार्च २०२३
मेष – आज जुने मित्र मैत्रिणी भेटण्याची योग
वृषभ – आपले काम झाल्यामुळे आज आपण आनंदीत असाल
मिथुन – घरी अचानक पाहुणे आल्यामुळे धावपळ होईल
कर्क – सहकारी वर्ग आपले कौतुक करून
सिंह – वरिष्ठांची मर्जी राखल्यास आजची आपले कामे मार्गी लागतील
कन्या – वाहने हळू चालवा. कागदपत्रे सांभाळा
तूळ – तब्येतीकडे दुर्लक्ष नको
वृश्चिक – महिला वर्गाचा सन्मान करा
धनु – अनेक दिवसापासून पेंडिंग पडलेले कामे आज पूर्ण होतील
मकर – आपल्या कामांमध्ये हितशत्रू त्रास देतील
कुंभ – बाहेरचे खाणे टाळा. पाणी भरपूर प्या
मीन – आपल्या कार्यक्षेत्रात आपले नाव वाढेल
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात श्रीगणेशाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक