आजचे राशीभविष्य – सोमवार – २४ ऑक्टोबर २०२२
मेष – काल्पनिक समस्या टाळा…
वृषभ – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
मिथुन – शुभ निरोप मिळेल…
कर्क – नोकरदारांना बदलीची संभावना…
सिंह – ज्येष्ठांनी कफदोष काळजी घ्या…
कन्या – उगाच वादविवाद टाळा…
तुळ – आपले म्हणणे कृतीने पाठवा…
वृश्चिक – वादास निमित्त होऊ नका…
धनु – त्रेधातिरपीट टाळा…
मकर – जुने ते सोने…
कुंभ – हासे करून घेऊ नका…
मीन – वेळ हीच गुंतवणूक….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे….
वास्तु रत्न कुंडली सविस्तर मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84