आजचे राशिभविष्य
सोमवार – २३ जानेवारी २०२३
मेष – घरामध्ये लक्ष्मी येईल. आनंदी दिवस
वृषभ – घरात व बाहेर आनंदी वातावरणाचा आपण लाभ घ्याल
मिथुन – कामे करताना नीट लक्षपूर्वक करावीत
कर्क – तब्येतीकडे लक्ष द्यावे
सिंह- घरामध्ये जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता
कन्या – अचानक धनलाभाचे योग
तूळ – महत्त्वाची कामे शक्यतो टाळा
वृश्चिक – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अपचनाचा त्रास
धनु – घरामध्ये आज आनंदी वातावरण असेल
मकर – आजचा दिवस धावपळीचा
कुंभ – पंचपक्वान्न युक्त भोजन करण्याचा लाभ
मीन – कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक