आजचे राशिभविष्य
सोमवार – २२ मे २०२३
मेष – स्वतःचा विवेक बाळगला तर सौख्य लाभ
वृषभ – मनाला मुरड घाला, पण ना उमेद होऊ नका
मिथुन – जोखमीच्या उलाढाली टाळाव्यात. सुखप्राप्ती होईल
कर्क – व्यवसायात, नोकरीत गोंधळ होऊ शकतो
सिंह – एखाद्याचे कटू बोल मनात आणू नये
कन्या – कला, कौशल्यात असणाऱ्यांना चांगला दिवस
तूळ – तब्येतीमध्ये सुधारणा जाणवेल
वृश्चिक – प्रिय व्यक्तीला मदत करावी लागेल
धनु – थोडी विश्रांती घ्यावी
मकर – आळस झटका मदतीसाठी संकोच करू नका
कुंभ – जवळच्या व्यक्तीपासून त्रास
मीन – धार्मिक व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होईल
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात भगवान महादेवाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक